ताज्या बातम्या
Marathi News देश-विदेशातील सर्वात महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडी. वाचकांना वर्तमानपत्राच्या पानांवर दिसणाऱ्या प्रमुख बातम्यांची अद्ययावत माहिती.
भारताने घेतली 63000 कोटींचे 26 Rafale Marine Aircraft
भारतीय नौदलासाठी २६ राफेल मरीन (Rafale Marine Aircraft) लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी भारत आणि फ्रान्स यांच्यातील ६३,००० कोटी रुपयांच्या करारास मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीने मंजुरी दिली ...
Surprising: भारतीयांना सौदी अरेबियात प्रवेशावर बंदी? जाणून घ्या संपूर्ण माहिती आणि खरी कारणे!
परिचय: सौदी अरेबियाचा धक्कादायक निर्णय सौदी अरेबियाने हज 2025 च्या तयारीसाठी एक मोठा आणि धक्कादायक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, भारतासह 14 देशांच्या नागरिकांसाठी ...
संजय गांधी निराधार योजनेत 6000 पेन्शन वाढ ?
बच्चू कडू यांचा ठाम निर्धार – दिव्यांगांच्या हक्कांसाठी सरकारला दिला इशारा महाराष्ट्रातील दिव्यांगांच्या सन्मानाचा आणि जगण्याच्या मुलभूत हक्काचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ...
नंदुरबारमध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचा दौरा : प्राकृत शेतीसह महिलांसाठी प्रौद्योगिकी पार्कचे उद्घाटन
केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास मंत्री श्री. शिवराज सिंह चौहान यांनी दिनांक ७ एप्रिल २०२५ रोजी नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन, कृषी विकासाच्या विविध योजनांचा ...
Third Mumbai : तिसरी मुंबई? होय, महाराष्ट्राला मिळणार नवे ‘शहर’!
थर्ड मुंबई म्हणजे काय? मुंबई, नवी मुंबईनंतर आता महाराष्ट्राला मिळणार आहे एक नवीन स्मार्ट सिटी — थर्ड मुंबई.मुंबईचा वाढता ताण, गर्दी आणि महागडे जीवनमान ...
प्रेमानंद महाराज यांच्या नावाचा होत आहे गैरवापर ! ट्रस्टने काढली नोटीस
श्री प्रेमानंद महाराज यांच्याविषयी थोडक्यात माहिती सध्यस्थितीत वृंदावन येथील श्री प्रेमानंद महाराज हे आधुनिक भारतातील एक तेजस्वी आणि भावनिक संत आहेत. वृंदावनधामच्या पावन भूमीत ...
‘डिजिप्रवेश’ App : मंत्रालयातील प्रवेशाचे नवे डिजिटल दार, अशी करा नोंदणी!
डिजिटल युगातील प्रशासकीय क्रांती २१व्या शतकात तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जग बदलत आहे, आणि सरकारेही हळूहळू या बदलाशी जुळवून घेत आहेत. महाराष्ट्र सरकारने मंत्रालयाच्या प्रवेश व्यवस्थेत ...
लाडकी बहिण योजनेत आज खात्यात येणार पैसे – तर काहींचं नाव यादीतून होणार कट ?
महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणाच्या सुधारण्यासाठी सुरू करण्यात आलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ...
रेशन कार्ड होणार रद्द ? शासनाचा नवीन निर्णय !
महाराष्ट्र शासनाने अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, शासन परिपत्रक दि.04 एप्रिल, 2025 च्या परिपत्रका नुसार राज्यातील शिधापत्रिका व्यवस्थापनात सुधारणा करण्याच्या उद्देशाने विशेष ...
सावधान ! तुमची गाडी जर 2019 पूर्वीची असेल तर हे नक्की करा
महाराष्ट्रातील वाहनमालकांसाठी एक महत्त्वाची सूचना: राज्य परिवहन विभागाने उच्च-सुरक्षा नोंदणी प्लेट्स (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत 30 जून 2025 पर्यंत वाढवली आहे. मूळतः ही मुदत ...














