FreeRiceScheme
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना – सगळ्यांना मिळणार मोफत अन्नधान्य !
—
महाराष्ट्रातील गरीब आणि वंचित घटकांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सुरु करण्यात आलेल्या “मुख्यमंत्री अन्नपूर्णा ...