संभाजीनगर सोनं चोरी बातमी
अवघ्या 2 तासांत चोरांनी पळवल 6 कोटींच सोन ! काय आहे प्रकरण वाचा सविस्तर माहिती
—
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील बजाज नगरात 15 मे 2025 च्या पहाटे एक मोठा दरोडा पडला. या दरोड्यात चोरांनी तब्बल 6 कोटी रुपयांचा ऐवज लंपास ...