यूपीआय ट्रान्झॅक्शन्सवर जीएसटी
UPI ट्रान्झॅक्शन्सवर 18% GST? सत्य काय आहे ते जाणून घ्या!
—
नमस्कार मित्रांनो, UPI ट्रान्झॅक्शन्सवर 18% जीएसटी लागणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. पण या चर्चा किती खऱ्या आहेत? आणि तो सर्वांनाच लागू होतो का? ...