जोरदार पाऊस इशारा
महाराष्ट्रात आज होणार जोरदार पाऊस ! मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा
आज सकाळपासूनच राज्यातील वातावरणात मोठा बदल झालेला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. ...