ऑनलाइन प्रवेश

महाराष्ट्रात इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया 2025 सुरू! पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली असून, 30 जून ते 7 जुलै 2025 पर्यंत प्रवेश निश्चित करा. ऑनलाइन अर्ज, कागदपत्रे आणि प्रवेशाच्या स्टेप्स जाणून घ्या.

महाराष्ट्रात इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया 2025: पहिली गुणवत्ता यादी जाहीर, या तारखेपर्यंत प्रवेश घ्यावा लागेल !

महाराष्ट्रात इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला 30 जून 2025 पासून सुरुवात झाली आहे. यंदा केंद्रीकृत ऑनलाइन प्रवेश प्रणालीद्वारे ही प्रक्रिया राबवली जात आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना ...