योजना

सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या केंद्र व राज्यस्तरीय योजनांची संपूर्ण आणि अद्ययावत माहिती येथे वाचा. महिलांसाठी योजना, शेतकऱ्यांसाठी योजना, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, बेरोजगारांसाठी मदतीच्या योजना, वृद्धांसाठी निवृत्तीवेतन, आर्थिक सहाय्य योजना, गृहबांधणी, आरोग्य, शिक्षण व इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या योजनांचे अपडेट्स आपणास येथे मिळतील. पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि लाभ मिळवण्याची पद्धत याविषयी सविस्तर माहिती मराठीतून जाणून घ्या.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना – सगळ्यांना मिळणार मोफत अन्नधान्य

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना – सगळ्यांना मिळणार मोफत अन्नधान्य !

महाराष्ट्रातील गरीब आणि वंचित घटकांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सुरु करण्यात आलेल्या “मुख्यमंत्री अन्नपूर्णा ...

संजय गांधी निराधार योजनेत 6000 पेन्शन वाढ ?

संजय गांधी निराधार योजनेत 6000 पेन्शन वाढ ?

बच्चू कडू यांचा ठाम निर्धार – दिव्यांगांच्या हक्कांसाठी सरकारला दिला इशारा महाराष्ट्रातील दिव्यांगांच्या सन्मानाचा आणि जगण्याच्या मुलभूत हक्काचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ...

घरकुल योजनेत ५०,००० रुपयांची वाढ – नव्या निर्णयाचा ‘या’ लाभार्थ्यांना मोठा फायदा!

गावागावांत घरकुल स्वप्न साकारतेय! राज्य सरकारने ग्रामीण भागातील गरजू व बेघर लाभार्थ्यांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत मिळणाऱ्या ...

मोफत सोलर चूल योजना : महिलांसाठी सरकारची अनमोल भेट – जाणून घ्या पात्रता, अर्ज प्रक्रिया व संपूर्ण माहिती

मोफत सोलर चूल योजना : महिलांसाठी सरकारची अनमोल भेट – जाणून घ्या पात्रता, अर्ज प्रक्रिया व संपूर्ण माहिती

भारत सरकार आणि विविध राज्य सरकारे महिलांच्या सक्षमी करणासाठी आणि पर्यावरण पूरक ऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवत आहेत. त्यापैकी एक महत्त्वाची योजना ...

Digi pravesh app, डिजि प्रवेश ॲप

‘डिजिप्रवेश’ App : मंत्रालयातील प्रवेशाचे नवे डिजिटल दार, अशी करा नोंदणी!

डिजिटल युगातील प्रशासकीय क्रांती २१व्या शतकात तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जग बदलत आहे, आणि सरकारेही हळूहळू या बदलाशी जुळवून घेत आहेत. महाराष्ट्र सरकारने मंत्रालयाच्या प्रवेश व्यवस्थेत ...

लाडकी बहिण योजनेत आज खात्यात येणार पैसे – तर काहींचं नाव यादीतून होणार कट ?

लाडकी बहिण योजनेत आज खात्यात येणार पैसे – तर काहींचं नाव यादीतून होणार कट ?

महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणाच्या सुधारण्यासाठी सुरू करण्यात आलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ...

रेशन कार्ड होणार रद्द ? शासनाचा नवीन निर्णय !

रेशन कार्ड होणार रद्द ? शासनाचा नवीन निर्णय !

महाराष्ट्र शासनाने अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, शासन परिपत्रक दि.04 एप्रिल, 2025 च्या परिपत्रका नुसार राज्यातील शिधापत्रिका व्यवस्थापनात सुधारणा करण्याच्या उद्देशाने विशेष ...