तंत्रज्ञान
तंत्रज्ञानाच्या जगातील ताज्या बातम्या आणि अपडेट्स! नवीन गॅजेट्स, सॉफ्टवेअर, सायबर सुरक्षा आणि टिप्स मराठीत जाणून घ्या. टेक्नॉलॉजीशी संबंधित सर्व माहिती एका क्लिकवर!
VI चा संकटकाळ: सरकारचा नवा प्लॅन आणि ग्राहकांचं भविष्य (Vodafone Idea Crisis)
एकेकाळी टेलकॉम क्षेत्रात आघाडीवर असलेली ही कंपनी आज कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली आहे. सरकारने मदत करण्याचा प्रयत्न केला, पण तरीही व्हीआयचं भवितव्य अंधारात आहे. या ...
IPPB ला मिळाला Digital Payments Award : ग्रामीण भागात बँकिंग क्रांती
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) ला 2024-25 साठी Digital Payments Award मिळाला आहे! हा पुरस्कार सरकारने दिला आहे, ज्यामुळे ग्रामीण भागात डिजिटल बँकिंगला चालना ...
इतिहासातील सर्वात मोठी ऑनलाइन चोरी ! 16 अब्ज Password Leak ! तुमचे अकाऊंट सुरक्षित आहे का लगेच तपासा !
आज आम्ही एक गंभीर बातमी घेऊन आलो आहोत—16 अब्ज Password Leak झाले आहेत, ज्यामध्ये Google, Apple, Facebook आणि इतर मोठ्या कंपन्यांचे खाते यांचा समावेश ...
अमिताभ बच्चनची Cyber Crime Caller Tune अशी करा बंद !
अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील Cyber Crime Caller Tune तुम्हाला त्रास देत असेल, तर आता ती बंद करणे सोपे आहे! फक्त एक बटण दाबून तुम्ही ...
UIDAI चा नवीन नियम, आता आधार कार्ड सोबत वागवन्याची गरज नाही !
आधार कार्ड हे भारतीय नागरिकांचं सर्वात महत्त्वाचं ओळखपत्र आहे. बँक खातं उघडण्यापासून ते प्रवासादरम्यान ओळख पटवण्यापर्यंत, आधार कार्डची गरज प्रत्येक ठिकाणी लागते. पण, आधार ...
आधार कार्ड धारकांसाठी एक मोठा दिलासा ! या तारखेपर्यंत होणार मोफत आधार कार्ड अपडेट !
आधार कार्ड आज भारतातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. बँक खाते उघडण्यापासून ते सरकारी योजनांचा लाभ घेण्यापर्यंत, आधार कार्ड ओळख आणि पत्त्याचा ...
Voter ID Card 15 दिवसांत मिळणार! निवडणूक आयोगाची नवीन सुविधा !
आज आम्ही एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत—निवडणूक आयोगाने (ECI) Voter ID Card (EPIC) मिळण्याचा वेळ आता 15 दिवसांपर्यंत कमी केला आहे! आता नवीन ...
Electric Car खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! TATA Curvv EV आणि TATA Nexon EV बॅटरीवर आयुष्यभराची वॉरंटी
टाटा मोटर्सने भारतातील इलेक्ट्रिक वाहन (EV) बाजारपेठेत एक नवीन मानक स्थापित केले आहे. कंपनीने आपल्या नवीन 2025 TATA Harrier EV नंतर आता TATA Curvv ...
3,000 रुपयांत 200 प्रवास! Fastag Annual Pass बद्दल नितीन गडकरींची मोठी घोषणा !
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी Fastag Annual Pass ची घोषणा केली आहे! ही पास फक्त 3,000 रुपयांत तुम्हाला 200 प्रवास किंवा एक वर्षापर्यंत टोलमुक्त ...
iPhone 17 Series लवकरच होणार लॉन्च!: जाणून घ्या लॉन्च होण्याची तारीख डिझाईन, फीचर्स आणि बरेच काही
अॅपल ही जगातील आघाडीची टेक्नॉलॉजी कंपनी आपल्या नव्या iPhone 17 Series सह पुन्हा एकदा स्मार्टफोन विश्वात क्रांती घडवण्यास सज्ज आहे. दरवर्षी सप्टेंबरमध्ये नवे iPhone ...