ताज्या बातम्या
Marathi News देश-विदेशातील सर्वात महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडी. वाचकांना वर्तमानपत्राच्या पानांवर दिसणाऱ्या प्रमुख बातम्यांची अद्ययावत माहिती.
धक्कादायक: ऑफिस अफेअर्समध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर, जागतिक सर्वेक्षणात निष्कर्ष
एका अलीकडील जागतिक सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. जगभरातील कार्यालयीन वातावरणात वाढत्या ऑफिस अफेअर्स संदर्भात भारताचा क्रमांक दुसरा असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. मेक्सिको ...
बँक खाते आधार नंबरला ऑनलाईन लिंक करण्याची सोपी आणि सुरक्षित प्रक्रिया (2025 मार्गदर्शक)
सरकारी योजनेचे लाभ, सबसिडी आणि DBT रक्कम वेळेवर खात्यात जमा व्हावी यासाठी बँक खाते आणि आधार नंबर लिंक करणे आवश्यक आहे. खाते उघडताना आधार ...
HSRP नोंदणीची अंतिम तारीख जवळ — RC हरवली असेल तर अशी मिळवा नवीन RC!
RC हरवली असेल तरीही काळजी नका — डिजिटल RC मिळवण्याचे ४ अधिकृत मार्ग अनेकांना चुकीची धारणा आहे की RC डाउनलोड करण्यासाठी मूळ RC Book ...
‘भाजप’ च बिहारमध्ये जमल की त्यांनी ‘जमवलं’? सखोल आढावा
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच राजकीय वातावरण एकदम तापले आहे. भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला असून एनडीए बहुमताच्या जवळ पोहोचल्याचे चित्र दिसत ...
शेतकऱ्यांचे नशीब बदलणाऱ्या नव्या दोन योजनांची घोषणा: संपूर्ण माहिती 🌾🇮🇳
दिलेली माहिती ताज्या सरकारी घोषणांवर आधारित आहे आणि या योजनांचा उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे व कृषी क्षेत्राला आत्मनिर्भर बनवणे हा आहे. 🔶 १. दलहन ...
महापूर विशेष: पूरस्थितीचा विचार करून सर्व ग्रामपंचायतींना ‘टाईम्स मराठी’ ची Special Request
मुंबई : राज्यात यंदा झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकरी व ग्रामीण जनजीवन मोठ्या संकटात सापडले आहे. शेतजमिनी वाहून गेल्या, पिकांचे प्रचंड नुकसान झाले आणि ...
Flipkart BBD सेल 2025: ₹15,000 पर्यंतचे टॉप 5 मोबाईल्स | TimesMarathi
Flipkart Big Billion Days सेल (BBD 2025) सुरू होऊन पण अनेक मॉडेल्सवर “उत्तम सवलत + दर्जेदार फीचर्स” मिळत आहेत. जर तुमचा बजेट ₹15,000 पर्यंत ...
डोलखेडा बॅक वॉटर समस्या: अमोना गावकऱ्यांची ‘जलसमाधीची तारीख’ ठरली; पंकजाताई मुंडे, प्रतापराव जाधव आदी सर्व लोकप्रतिनिधी व उच्च प्रशासकांना निवेदने सादर
जालना, 23 सप्टेंबर 2025 – अमोना (ता. चिखली, जि. बुलढाणा) येथील ग्रामस्थांनी डोलखेडा धरणाच्या बॅकवॉटरमुळे निर्माण झालेल्या समस्यांबाबत कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, जालना यांच्याकडे ...
महाराष्ट्रातील ५८ लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? आत्ताच तपासा!
महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी कार्यालयांनी जतन केलेल्या कुणबी/कुणबी- मराठा ऐतिहासिक नोंदी (सुमारे ५८ लाख प्रविष्ट्या) ऑनलाइन शोधण्यासाठी जिल्हानिहाय दुवे उपलब्ध आहेत. आपल्या तालुका/गाव निवडून नावाने शोध ...
मराठा आरक्षण : ‘सातारा जिल्ह्यातील रेकॉर्ड्स’ आणि ‘हैदराबाद गॅझेटिअर’ मराठा आरक्षणाची नवी ‘चावी’?
मुंबई :महाराष्ट्रातील मराठा आरक्षण प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. कॅबिनेट उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी सांगितले की, ...














