
Times Marathi
विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात पावसाचा अंदाज ! वाचा सविस्तर माहिती!
हवामान खात्याने विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मान्सून हा आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. पण गेल्या काही दिवसांपासून मान्सूनची प्रगती ...
मुंबईत लोकल ट्रेनचा भीषण अपघात: ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी
मुंबई, जिथे लोकल ट्रेन ही शहराची जीवनवाहिनी मानली जाते, तिथे सोमवारी (दि.09 जून 2025) सकाळी एक भीषण अपघाताने संपूर्ण शहराला हादरवून सोडलं. मध्य रेल्वेच्या ...
लेक लाडकी योजना – मुलींना शिक्षणासाठी मिळणार 1 लाख रुपये !
आज आपण एका खास योजनेबद्दल बोलणार आहोत, जी महाराष्ट्रातील मुलींसाठी खूप फायदेशीर आहे. ती योजना म्हणजे लेक लाडकी योजना! या योजनेअंतर्गत मुलींच्या शिक्षणासाठी आणि ...
महाराष्ट्र हवामान अंदाज : कोकणात मुसळधार पाऊस, तर मराठवाडा आणि विदर्भात हलक्या सरींचा अंदाज
आज महाराष्ट्रात हवामानात मोठा बदल होणार आहे. हवामान खात्याने सांगितलं आहे की, आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत राज्यातील अनेक भागांत पाऊस पडणार आहे. विशेषतः कोकणात ...
नाफेड आणि एनसीसीएफ कांदा खरेदी 2025: शेतकऱ्यांच नुकसान आणि बाजारभावावर पावसाचा परिणाम
यावर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर अनेक संकटे उभी आहेत. नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफ (NCCF) या सरकारी संस्थांनी वेळेत कांदा खरेदी सुरू न केल्याने शेतकऱ्यांच मोठ ...
महाराष्ट्रात आज होणार जोरदार पाऊस ! मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा
आज सकाळपासूनच राज्यातील वातावरणात मोठा बदल झालेला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. ...
आजचा सोन्याचा भाव- 27 मे 2025 : महाराष्ट्राच्या काही प्रमुख शहरांतील सोन्याच्या ताज्या किंमती
आजचा सोन्याचा भाव म्हणजेच 27 मे 2025 रोजीचे सोन्याचे दर काय आहेत त्याबाबत तुमच्यासाठी एक खास माहिती घेऊन आलो आहोत. सोने हे भारतात फक्त ...
मान्सून अपडेट 2025: केरळमध्ये लवकर दाखल, महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात येणार पाऊस
केरळमध्ये यंदा मान्सूनने आठवडाभर आधीच जोरदार हजेरी लावली आहे, आणि महाराष्ट्रातही लवकरच पावसाची चाहूल लागणार आहे. कोकणासह राज्यात सध्या जोरदार वळीव पाऊस कोसळतोय, आणि ...
राज्य सरकारची कृषी यांत्रिकीकरण योजना 2025-26: ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार अनुदान
राज्य सरकारने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे, आणि यासाठी 23 मे 2025 रोजी शासन निर्णय जाहीर ...
Post Office RD Scheme : दरमहा 100 रुपये गुंतवा यांनी मिळवा चांगला परतावा
नमस्कार मित्रांनो आज आपण Post Office RD Scheme म्हणजेच पोस्ट ऑफिसच्या Recurring Deposit (RD) स्कीमबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. ही स्कीम छोट्या-मोठ्या गुंतवणूकदारांसाठी, ...