Times Marathi

नमस्कार ! मी टाइम्स मराठी चा admin आहे. मला नव-नवीन बातम्या, सरकारी योजना, शासन निर्णय आणि इतर बाबी लिहण्याबाबत छंद आहे. आणि या क्षेत्रात ५-६ वर्षांचा अनुभव सुद्धा आहे. मी लिहिलेला लेख लोक वाचतात याबाबत मला खूप चांगले वाटते. आणि यामुळेच मला माझ्या लेखन कलेवर काम करण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळते.
हेलिकॉप्टर शॉट हा धोनीचा शोध नाही ! तर मग कुणाचा ?

हेलिकॉप्टर शॉटचा शोध धोनीने नाही लावला ! तर मग कोणी लावला ?

नमस्कार मित्रांनो, क्रिकेट हा आपल्या देशातील एक आवडता खेळ आहे. आणि या खेळामध्ये प्रसिद्ध असलेला हेलिकॉप्टर शॉट पाहिल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण तो खेळण्यासाठी ...

राज्यातील शाळांसाठी शासनाचा मोठा निर्णय ! काय आहे निर्णय – संपूर्ण माहीची वाचा

राज्यातील शाळांसाठी शासनाचा मोठा निर्णय ! काय आहे निर्णय – संपूर्ण माहीची वाचा

महाराष्ट्र सरकारच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने राज्यभरातील सर्व शाळांसाठी उष्णतेच्या तीव्रतेमुळे वेळापत्रक बदलण्याचे आदेश दिले आहेत. वाढत्या तापमानामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी ही ...

CSK कोच स्टीफन फ्लेमिंग यांचे धोनीच्या फलंदाजीवर मोठे विधान – IPL 2025 मध्ये मोठा बदल?

CSK कोच स्टीफन फ्लेमिंग यांचे धोनीच्या फलंदाजीवर मोठे विधान – IPL 2025 मध्ये मोठा बदल?

एम. एस. धोनीचा फलंदाजी क्रम ठरवणे – CSK साठी मोठे आव्हान! चन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी माजी कर्णधार एम. एस. ...

नेपाळमध्ये राजेशाही पुनर्स्थापनेसाठी हिंसक निदर्शने – परिस्थिती चिघळली

नेपाळमध्ये राजेशाही पुनर्स्थापनेसाठी हिंसक निदर्शने – परिस्थिती चिघळली

नेपाळमध्ये राजेशाही पुनर्स्थापनेसाठी संघर्ष तीव्र – देशातील हिंसाचार वाढला नेपाळमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर अस्थिरता आहे. राजेशाही पुनर्स्थापनेसाठी अनेक लोक रस्त्यावर उतरले असून, या आंदोलनाचे ...

कुणाल कामरावर आणखी तीन गुन्हे दाखल: एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण पडल महागात !

कुणाल कामरावर आणखी तीन गुन्हे दाखल: एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण पडल महागात !

मुंबईत विनोदवीर कुणाल कामराच्या अडचणी आणखी वाढल्या प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराच्या (Kunal Kamra) अडचणींमध्ये आणखी मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ ...

आशुतोष शर्माने फिरकीपटूंच्या प्रत्येक चेंडूला फटके मारण्याचा सराव कसा केला?

आशुतोष शर्माने फिरकीपटूंच्या प्रत्येक चेंडूला फटके मारण्याचा सराव कसा केला?

आयपीएल 2025 मध्ये धडाकेबाज प्रदर्शन करणारा तरुण फलंदाज आशुतोष शर्मा सध्या खूप चर्चेत आहे. आपल्या अप्रतिम फटकेबाजीमुळे त्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत. नुकत्याच दिलेल्या ...

गोविंदा आणि सुनिता आहुजा यांच्या नात्यात दुरावा? पुरस्कार सोहळ्यातील प्रतिक्रियेमुळे सगळेच पडले विचारात !

गोविंदा आणि सुनिता आहुजा यांच्या नात्यात दुरावा? पुरस्कार सोहळ्यातील प्रतिक्रियेमुळे सगळेच पडले विचारात !

बॉलीवूड अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनिता आहुजा यांच्यात मतभेद? बॉलीवूडचा ‘हीरो नंबर 1’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनिता आहुजा ...

निकोल किडमनचा ‘हॉलंड’ चित्रपट: उत्कृष्ट अभिनयासह थ्रिलरचा अनुभव

निकोल किडमनचा ‘हॉलंड’ चित्रपट: उत्कृष्ट अभिनयासह थ्रिलरचा अनुभव

हॉलिवूड अभिनेत्री निकोल किडमन हिची प्रमुख भूमिका असलेला ‘हॉलंड’ हा थ्रिलर चित्रपट आज दिनांक 27 मार्च 2025 रोजी Amazon Prime Video वर प्रदर्शित झाला. ...

महाराष्ट्र बजेट अधिवेशनात उद्धव ठाकरे यांची महायुती सरकारवर तीव्र टीका

महाराष्ट्र बजेट अधिवेशनात उद्धव ठाकरे यांची महायुती सरकारवर तीव्र टीका

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याच्या बजेट अधिवेशनात महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी राज्य ...

कुणाल कामराच्या व्यंग्यात्मक गाण्यावरून राजकीय वाद: समर्थकांकडून लाखोंची देणगी, शिंदे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया

कुणाल कामराच्या व्यंग्यात्मक गाण्यावरून राजकीय वाद: समर्थकांकडून लाखोंची देणगी, शिंदे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया

कुणाल कामराच्या गाण्यामुळे राजकीय वातावरण तापले प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना (शिंदे गट) प्रमुख एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंग्य करणारे ...