नमस्कार मित्रांनो! स्क्वायर मॅगझिनने जाहीर केली आहे जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांची यादी 2025! कोण आहे टॉपवर? चला जाणून घेऊया!

Image Source :- Lexica

Arnold Schwarzenegger 

आर्नोल्ड श्वार्झनेगर टॉपवर! त्यांची संपत्ती आहे 1.49 बिलियन डॉलर (12,500 कोटी रुपये). अभिनयाबरोबरच रियल इस्टेटमधील गुंतवणुकीने त्यांना बिलियनेयर बनवलं.

Dwayne Johnson

ड्वेन जॉन्सन दुसऱ्या क्रमांकावर! त्यांची संपत्ती 1.19 बिलियन डॉलर (10,000 कोटी रुपये). टेरेमाना टकीला ब्रँडमधील 30% मालकीने त्यांची कमाई वाढवली.

Tom Cruise

टॉम क्रूझ तिसऱ्या स्थानावर! संपत्ती 891 मिलियन डॉलर (7,500 कोटी रुपये). मिशन इम्पॉसिबल आणि रियल इस्टेटमधून त्यांनी प्रचंड कमाई केली.

Shah Rukh Khan

आपला शाहरुख खान चौथ्या क्रमांकावर! संपत्ती 876.5 मिलियन डॉलर (7,400 कोटी रुपये). रेड चिलीज आणि आयपीएल टीममुळे तो एकमेव भारतीय टॉप 10 मध्ये.

George Clooney

जॉर्ज क्लूनी पाचव्या स्थानावर! संपत्ती 743 मिलियन डॉलर (6,200 कोटी रुपये). त्यांच्या कासागोस टकीला ब्रँडने 1 बिलियन डॉलरमध्ये विक्री करून रेकॉर्ड केला.

Robert De Niro

रॉबर्ट डी नीरो सहाव्या क्रमांकावर! संपत्ती 735.35 मिलियन डॉलर. नोबू रेस्टॉरंट चेन आणि न्यूयॉर्क रियल इस्टेटमधून त्यांनी कमाई केली.

Image Source :- Lexica

Brad Pitt

ब्रॅड पिट सातव्या स्थानावर! संपत्ती 594 मिलियन डॉलर. त्यांच्या प्लॅन बी प्रोडक्शनने ऑस्कर विजेत्या चित्रपटांची निर्मिती केली.

Jack Nicholson 

जॅक निकल्सन हे आठव्या क्रमांकावर आहे, त्यांच्या रियल इस्टेट आणि आर्ट गुंतवणुकीची किंमत 375 मिलियन डॉलर (सुमारे 3,150 कोटी रुपये) इतकी आहे, आणि एकूण संपत्ती 590 मिलियन डॉलर (सुमारे 4,900 कोटी रुपये) आहे. 

Tom Hank

टॉम हँक्स नवव्या क्रमांकावर! संपत्ती 572 मिलियन डॉलर. रियल इस्टेट पोर्टफोलिओमुळे त्यांची संपत्ती 1,900 कोटींहून जास्त.

Jackie Chan 

जॅकी चॅन दहाव्या स्थानावर! संपत्ती 557 मिलियन डॉलर. प्रोडक्ट इंडोर्समेंट आणि थिएटर चेनमधून कमाई, आणि सर्व संपत्ती चॅरिटीला दान करणार!

सर्व अभिनेत्याबाबत सविस्तर माहिती वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.