सागर कदम व मयुरी दांगडे प्रकरणानं पूर्ण महाराष्ट्राला विचारात पाडले आहे
Image Source :- Lexica
सागर आणि मयुरी यांचं ठरलेलं लग्न…प्री-वेडिंग शूट… गुलाबी स्वप्नं…आणि मग 27 फेब्रुवारीला घडलं काही तरी भयाण!
Image Source :- Pexels
मयुरीचा फोन: "पिक्चरला जाऊयात का?" सागर राजी झाला… सीझन मॉलमध्ये पिक्चर… आणि नंतर घातपात!
Image Source :- Pexels
सागरला खामगावात पाच केली बेदम मारहाण, आणि “मयुरीशी लग्न केलंस तर संपवून टाकू!” अशी दिली धमकी
Image Source :- Lexica
सागर शुद्धीवर आला आणि दिली माहिती, पोलिसांनी आरोपींना केले अटक, नंतर माहित झाल, सागरला planning तर मयुरी आणि तिच्या प्रियकराची होती
Image Source :- Lexica
नंतर माहित झाले, मयुरीचा प्रियकर संदीपने सागरला संपवून टाकण्यसाठी दिली होती 1.5 लाखाची सुपारी
Image Source :- Lexica
24 फेब्रुवारी ला झाली होती प्री-वेडिंग आणि 27 फेब्रुवारी ला झाला सागरवर जीवघेणा हल्ला
Image Source :- Lexica
तुझ्यासोबत लग्न करायचं नाही अस सांगण्याऐवजी माझ्यावर जीवघेणा हल्ला का केला ? – सागर कदम
Image Source :- Lexica