मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही गाड्यांचे फायदे आणि तोटे जाणून घ्या!

Image Source :- Lexica

Manual Car काय आहे ?

मॅन्युअल गाडीत तुम्ही स्वतः गिअर बदलू शकता तसेच क्लच आणि गिअर लिव्हर दोन्हींचा वापर करावा लागतो

Image Source :- Pexels

Manual Car चे फायदे

मॅन्युअल गाड्या स्वस्त, जास्त मायलेज देतात, आणि घाटातील रस्त्यावर आपण चांगल नियंत्रण करू शकतो .

Image Source :- Pexels

Manual Car चे तोटे

ट्रॅफिकमध्ये गियर बदलू बदलू कंटाळा येतो ! नवीन ड्रायव्हर्सना शिकायला अवघड, आणि गियर कमी जास्त झाले तर गाडी बंद पडण्याचा धोका अधिक आहे.

Image Source :- Lexica

Automatic Car म्हणजे काय ?

ऑटोमॅटिक गाडीत गिअर आपोआप बदलतात. फक्त अ‍ॅक्सिलरेटर आणि ब्रेक वापरा करावा लागतो!

Image Source :- Lexica

Automatic Cars चे फायदे

ट्रॅफिकमध्ये चालवायला सोपी, नवीन ड्रायव्हर्ससाठी सोईस्कर, आणि चालवताना आरामदायी!

Image Source :- Lexica

Automatic Cars चे तोटे

ऑटोमॅटिक गाड्या महाग आहेत, मेंटेनन्स कॉस्ट सुद्धा जास्त आहे, आणि घाटातील रस्त्यांवर कमी नियंत्रण.

Image Source :- Lexica

मायलेज साठी कोणती गाडी चांगली

ऑटोमॅटिक गाड्या मॅन्युअल गाड्यांच्या तुलनेत कमी मायलेज देतात ! आणि मॅन्युअल गाड्या थोड जास्त मायलेज देतात.

Image Source :- Lexica

कोणती गाडी चांगली तुमच्यासाठी चांगली आहे

तुम्हाला जर जास्त ट्रॅफिक मध्ये जाव लागत असेल तर ऑटोमॅटिक गाडी चांगली आहे, पण बजेट कमी आणि गाडीवर जास्त नियंत्रण हवं तर मॅन्युअल निवडा!

Image Source :- Lexica

याविषयी सविस्तर माहिती वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

Image Source :- Lexica