Image Source :- Lexica

डिजिटल अरेस्ट हा एक सायबर क्राइम आहे. फसवणूक करणारे तुम्हाला कॉल करतात आणि स्वतःला पोलीस किंवा सरकारी अधिकारी सांगतात. ते तुम्हाला खोट्या गुन्ह्याच्या आरोपाखाली घाबरवतात!

डिजिटल अरेस्ट कसं काम करतं?

स्कॅमर फोन किंवा व्हिडिओ कॉलवर खोटी कागदपत्रं दाखवतात. ते म्हणतात, "तुमचं नाव गुन्ह्यात आहे, पैसे द्या नाहीतर अरेस्ट करू!" तुम्हाला घाबरून पैसे मागतात.

Image Source :- Pexels

2024 मध्ये भारतात 92,000+ डिजिटल अरेस्ट प्रकरणं झाली. aआणि यामध्ये लोकांनी 2,140 कोटी रुपये गमावले!

Image Source :- Pexels

अनेकांना सायबर क्राइमबद्दल माहिती नाही. स्कॅमर डीपफेक आणि AI वापरून फसवतात. भारतात डिजिटल पेमेंट्स वाढल्याने स्कॅमरना संधी मिळते.

Image Source :- Lexica

डिजिटल अरेस्टपासून कसं वाचाल

1. अनोळखी कॉलवर विश्वास ठेवू नका. 2. वैयक्तिक माहिती शेअर करू नका. 3. घाबरू नका, शांत राहा. 4. खरी सरकारी यंत्रणा फोनवर पैसे मागत नाही!

Image Source :- Lexica

जर तुमच्यासोबत सायबर क्राइम झाला तर ताबडतोब 1930 वर कॉल करा. किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा. 

Image Source :- Lexica

डिजिटल अरेस्ट हा कायद्याचा भाग नाही. जागरूक राहा, कुटुंबाला सांगा. सायबर क्राइमपासून वाचण्यासाठी माहिती हाच उपाय आहे!

Image Source :- Lexica

याविषयी सविस्तर माहिती वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

Image Source :- Lexica