उन्हाळ्यात घर थंड ठेवण्यासाठी काय बेस्ट आहे? AC की कूलर? चला, आज आपण याबद्दल जाणून घेऊया!

Image Source :- Lexica

कूलर कस काम करत?

कूलर पाण्याच्या जाळीतून थंड हवा देत. पाणी जाळीवर पडत, आणि पंखा चालून हवेत ओलावा आणि थंडावा मिसळतो.

Image Source :- Lexica

कूलरचे फायदे

कूलर विकत घेण्यासाठी स्वस्त आहे, आणि त्याचा लाइट बिलाचा खर्च सुद्धा कमी आहे

Image Source :- Lexica

कूलरचे तोटे

कूलर हवेतील तापमान नियंत्रण करू शकत नाही. जास्त ओलावा झाला तर खोलीत पाण्याचे थेंब पडतात, आणि हवा ओलसर वाटते.

Image Source :- Lexica

AC कस काम करत?

AC मध्ये सेन्सर्स असतात, जे हवेच तापमान आणि ओलावा मोजतात. AC हवा थंड करतो आणि जास्त ओलावा काढून टाकतो.

Image Source :- Lexica

AC चे फायदे

AC हवेतील ओलावा आणि तापमानाला परफेक्ट नियंत्रित करतो. ज्यामुळे तुम्हाला कोरडी आणि थंड हवा मिळते, जी खूप आरामदायक वाटते.

Image Source :- Lexica

AC चे तोटे

AC सगळ्या गोष्टीत अग्रेसर आहे पण खूप महाग आहे, AC मुळे लाइट बिल जास्त येत, आणि दरवर्षी सर्व्हिसिंग करावी लागतेच.

Image Source :- Lexica

काय निवडावं?

जर बजेट कमी असेल आणि लाईटची समस्या असेल, तर कूलर चांगल आहे. पण तुम्हाला परफेक्ट थंडावा लागत असेल तर AC निवडा!

Image Source :- Lexica

याविषयी सविस्तर माहिती वाचण्यासाठी  खालील लिंक वर क्लिक करा.

Image Source :- Lexica