Times Marathi News
जालन्यात मोठी कारवाई! २५ कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात २२ तलाठी, ५ महसूल अधिकाऱ्यांसह ३१ जणांना बेड्या; वाचा आरोपींची नावे
By Anant Wagh
—
जालना : जिल्ह्यात गाजलेल्या २५ कोटी रुपयांच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी ...





