Smart Farming App

एका बाजूला महाविस्तार ॲप वापरणारा शेतकरी आणि दुसऱ्या बाजूला ३० जानेवारी २०२६ ही हायलाईट केलेली शेवटची तारीख.

३० जानेवारी शेवटची तारीख?: ‘महाविस्तार AI ॲप’ वर आजच करा नोंदणी, अन्यथा सरकारी योजनांचे अर्ज भरता येणार नाहीत

शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बातमी! महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने सर्व शेतकऱ्यांना तातडीचे आवाहन केले आहे. जर तुम्ही अजूनही तुमच्या मोबाईलमध्ये ‘महाविस्तार AI ...