ladki bahin new update
पती किंवा वडील नसलेल्या ‘लाडक्या बहिणींना’ महत्त्वाची सूचना; e-KYC मुदतवाढीसह नवा GR जारी
By Anant Wagh
—
राज्यातील लाभार्थिणींसाठी मोठी अपडेट समोर आली आहे.e-KYC प्रक्रियेला सरकारने थेट ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली असून यासंबंधी नवीन शासन निर्णय (GR) जारी झाला ...





