KHARIF 2024

WhatsApp वरून पीएमएफबीवाय (PMFBY) Claim Status तपासा. फक्त +91 70655 14447 या नंबरवर ‘Hi’ पाठवा आणि ‘Total Claim Amount’ व ‘Payable Claim Amount’ पाहून प्रत्यक्ष किती रक्कम मिळणार आहे ते जाणून घ्या.

WhatsApp वरुन पीक विमा म्हणजेच PMFBYअंतर्गत तुम्हाला मंजूर झालेली रक्कम कशी तपासाल?

पंतप्रधान फसल बीमा योजना (PMFBY – Pradhan Mantri Fasal Bima Yojana) ही भारत सरकारची महत्वाची योजना आहे. या योजनेत शेतकऱ्यांना पिकांच्या हानीपासून संरक्षण मिळते. ...