download farmer id

आपल्या गावातील शेतकरी आयडी (Farmer IDs) सहज डाउनलोड करा. mhfr.agristack.gov.in वर CSC लॉगिन करून गावनिहाय शेतकरी यादी Excel स्वरूपात कशी काढावी ते Step by Step जाणून घ्या

आपल्या गावातील फार्मर आयडी कसे डाउनलोड करावे? | Farmer ID Download Maharashtra

प्रस्तावना महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी Farmer Registry (शेतकरी नोंदणी पोर्टल) उपलब्ध करून दिले आहे. या पोर्टलच्या मदतीने प्रत्येक शेतकऱ्याला एक अद्वितीय शेतकरी आयडी (Farmer ID) ...