dhurandhar movie review
‘घुरंधर’ ची खरी कहाणी; मेजर मोहित शर्मा यांच्या गुप्त मोहिमा, शौर्य आणि बलिदानाची सत्यकहाणी!
By Anant Wagh
—
भारताच्या सैनिकी इतिहासात काही नावं अशी असतात, जी फक्त पदकांनी नव्हे तर त्यांच्या बलिदानाने, धैर्याने आणि मातृभूमीवरील अतूट प्रेमाने अमर होतात. त्या नायकांपैकीच एक ...





