Battery Health
रात्रभर मोबाईल चार्जिंगला ठेवला तर बॅटरी खराब होते का? तज्ञ काय सांगतात?
By Anant Wagh
—
आपल्यापैकी ९०% लोकांची एक सवय असते – रात्री झोपताना मोबाईल चार्जिंगला लावायचा आणि सकाळी उठल्यावर १००% चार्ज झालेला फोन काढायचा. पण ही सवय लावताना ...





