banhkam kamgar kalyan
बांधकाम कामगार कल्याण- सन्मान कष्टाचा, आनंद उद्याचा; बांधकाम कामगार नवीन नोंदणी प्रक्रिया व लाभांची संपूर्ण माहिती!
महाराष्ट्र बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत कामगारांना विविध प्रकारच्या शैक्षणिक, वैद्यकीय, आर्थिक, सामाजिक व कौशल्यविकास योजनांचा लाभ दिला जातो. या योजनांचा ...





