Ayush Loharuka
मोठी बातमी: वैभव सूर्यवंशीने फोडले, क्रिकेटच्या इतिहासातील सर्व रेकॉर्ड मोडीत! ५० षटकात ५७४ धावांचा डोंगर!
By Anant Wagh
—
रांची: क्रिकेटच्या मैदानात आज एक असा विक्रम नोंदवला गेला, ज्यावर विश्वास ठेवणेही कठीण आहे. विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy 2025-26) मधील एका सामन्यात ...





