Amona news

डोलखेडा धरण बॅकवॉटर संकट : अमोना ग्रामस्थांचा पंकजा मुंडे, प्रतापराव जाधव यांच्याकडे अर्ज

डोलखेडा बॅक वॉटर समस्या: अमोना गावकऱ्यांची ‘जलसमाधीची तारीख’ ठरली; पंकजाताई मुंडे, प्रतापराव जाधव आदी सर्व लोकप्रतिनिधी व उच्च प्रशासकांना निवेदने सादर

जालना, 23 सप्टेंबर 2025 – अमोना (ता. चिखली, जि. बुलढाणा) येथील ग्रामस्थांनी डोलखेडा धरणाच्या बॅकवॉटरमुळे निर्माण झालेल्या समस्यांबाबत कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, जालना यांच्याकडे ...

शेतकरी पाण्यातून शेताकडे जाताना दिसत असलेला फोटो (धोकादायक परिस्थिती दर्शवणारा).

अमोना शिवारातील शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास; विदर्भ–मराठवाडा वादात प्रश्न अडकला — ८ दिवसांत तोडगा निघाला नाही तर आमरण उपोषण व जलसमाधीचा इशारा

चिखली (बुलडाणा) — तालुक्यातील अमोना शिवारातील शेतकऱ्यांसाठी शेतात येणे-जाणे अगदी जीवनावश्यक संकट बनले आहे. जालना जिल्ह्यातील डोलखेडा प्रकल्पामुळे जमा झालेलं पाणी अमोना भागातील शेतजमिनीवर ...