3750 कोटी निधी कोणाला मिळणार
लाडकी बहीण योजनेसाठी 3750 कोटी रुपये मंजूर | अजित पवार यांची मोठी घोषणा
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल 3750 कोटी रुपयांच्या फाइलवर स्वाक्षरी केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो ...