सेंट्रल टेक्स्टाईल कंपनी आग सोलापूर
कंपनीत आग लागल्याने मालकासह 8 जणांचा मृत्यू ! काय आहे प्रकरण वाचा सविस्तर माहिती
By Akash Gayke
—
सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरात असलेल्या सेंट्रल टेक्स्टाईल या टॉवेल बनवणाऱ्या कंपनीला रविवारी पहाटे भीषण आग लागली. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला ...