पोषण योजना दरवाढ
PM पोषण योजना : विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी केंद्र सरकारने वाढवला सामग्री खर्च – जाणून घ्या नवीन दर, फायदे आणि अंमलबजावणीची तारीख!
By Akash Gayke
—
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (पीएम पोषण) योजनेअंतर्गत ‘सामग्री परिव्यय’ 9.50 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ 1 मे 2025 ...