नवीन नियम
आषाढी वारी 2025 पंढरपूर यात्रेतील वारकऱ्यांनसाठी महाराष्ट्र सरकारचा नवा नियम अपघातात मृत्यू झाल्यास 4 लाखांची मदत!
आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राचा आत्मा आषाढी वारी हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक उत्सव आहे. दरवर्षी लाखो वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पायी वाटचाल करतात. ही ...