जून 2025 ऑटो इंडस्ट्री अपडेट

Suzuki Swift Car Production 26 मे 2025 रोजी पासून थांबलं! चीनच्या Rare Earth Magnet निर्बंधामुळे जागतिक ऑटो इंडस्ट्रीवर परिणाम. याचे भारतात काय परिणाम होतील? आणि यामुळे कारच्या किंमती वाढतील का ? जाणून घ्या सविस्तर माहिती.

चीनमुळे Suzuki Swift Car Production थांबलं ! यामुळे कारच्या किंमती वाढणार का ?

आज आपण एका महत्त्वाच्या बातमीबद्दल बोलणार आहोत, जी Suzuki Swift या लोकप्रिय कारशी संबंधित आहे. सुझुकी मोटर कॉर्पोरेशनने जपानमधील त्यांच्या सागारा प्लांटमध्ये Suzuki Swift ...