चिखली तहसीलदार
चिखली तहसीलदाराचा मनमानी कारभार; शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गुंतागुंतीचे
अमोना गावातील शेतजमिनीच्या वादात तहसीलदारांचा अजब निर्णय; कायदेशीर नकाशे दुर्लक्षित करून बाद ठरवलेल्या नकाशाला मान्यता चिखली (बुलडाणा) — चिखली तालुक्यातील तहसीलदार माननीय श्री. काकडे ...




