क्रिकेटर्सचा AI फोटो कोणी बनवला?

सचिन तेंडुलकर, एम.एस. धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा मुंबईच्या पावसात एका टपरीवर चहा पिताना आणि हसतानाचा AI निर्मित व्हायरल फोटो.

टपरीवरची Viral गोष्ट : सचिन, धोनी, विराट आणि रोहित च्या ‘टपरी’वरील चहापानाची गोष्ट व त्यामागील सत्य

मुंबईचा पाऊस, रस्त्यावरील ओलावा आणि एका कोपऱ्यात असलेल्या टपरीवर उकळणाऱ्या चहाचा सुवास… या वातावरणात जर तुम्हाला भारतीय क्रिकेटचे चार ‘देव’ एकत्र चहाचा आस्वाद घेताना ...