आचारसंहिता

Indurikar-Maharaj-Varkari-AcharSamhita-Kirtan-Controversy-Thumbnail.jpg

आळंदी संस्थेची कडक ‘आचारसंहिता’ लागू: ‘कीर्तन म्हणजे धर्मसेवा, धंदा नव्हे!’ इंदुरीकर महाराजांच्या वादामुळे वारकरी संप्रदायात खळबळ

आळंदी: प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या व्यक्तिगत वर्तनावरून निर्माण झालेल्या वादामुळे, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायात मोठी खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ ज्ञानोबारायांच्या ...