अजित पवार लाडकी बहीण योजना घोषणा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल 3750 कोटी रुपयांच्या फाइलवर स्वाक्षरी केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो महिलांना मे 2025 साठी आर्थिक मदत मिळणार आहे. अजित पवार यांनी हा निधी दोन-तीन दिवसांतच महिलांच्या बँक खात्यात जमा होईल, असे आश्वासन दिले आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी 3750 कोटी रुपये मंजूर | अजित पवार यांची मोठी घोषणा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल 3750 कोटी रुपयांच्या फाइलवर स्वाक्षरी केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो ...