शेतकरी

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती, शेतकरी विषयी बातम्या, सरकारी योजना, जमीन उतारे (7/12, 8अ, फेरफार), शेतीविषयक नियम, अनुदान, कर्ज आणि कृषी धोरण याबाबत संपूर्ण मार्गदर्शक.

गवार, जांभळ, ज्वारी, मूग आणि सोयाबीनचा ताजा भाव जाणून घ्या.

शेतीमालाच्या बाजारातील ताजी घडामोडी शेती हा आपल्या देशाचा कणा आहे. शेतकऱ्यांचे जीवन शेतीमालाच्या बाजारभावांवर अवलंबून आहे. सध्या गवार, जांभळ, ज्वारी, मूग आणि सोयाबीन या ...

महाराष्ट्रात जुलै महिन्यात पाऊस कमी पडणार का?

महाराष्ट्रात पावसाळ्याची चाहूल महाराष्ट्रात पावसाळा हा शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा हंगाम आहे. जुलै 2025 मध्ये पावसाची सुरुवात विदर्भातून 1 जुलैपासून होणार असून, 3 ...

पीक विम्यासाठी नवीन नियम ! हे असल्याशिवाय निघणार नाही पीक विमा !

खरीप हंगाम 2025 पासून पीक विम्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा बदल शेतकऱ्यांच्या जीवनावर थेट परिणाम करणार आहे, म्हणून ही ...

Artificial Intelligence – AI च्या साहाय्याने ऊस शेतीत क्रांती: कमी खर्च, जास्त उत्पन्न: बारामतीतील यशस्वी प्रयोग

Artificial Intelligence – AI च्या साहाय्याने ऊस शेतीत क्रांती: कमी खर्च, जास्त उत्पन्न: बारामतीतील यशस्वी प्रयोग

नमस्कार, शेतकरी मित्रांनो! आज आपण एका अशा तंत्रज्ञानाबद्दल बोलणार आहोत, जे आपल्या शेतीला नवीन दिशा देऊ शकते. कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) ही ...

मान्सून 2025 ची प्रगती थांबली! हवामान खात्याने विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज सांगितला आहे. कोण-कोणत्या जिल्ह्यांत पाऊस पडणार वाचा सविस्तर माहिती

विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात पावसाचा अंदाज ! वाचा सविस्तर माहिती!

हवामान खात्याने विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मान्सून हा आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. पण गेल्या काही दिवसांपासून मान्सूनची प्रगती ...

मृत्युपत्रात बदल किंवा मृत्युपत्र रद्द कसे करायचे? नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत मृत्युपत्राची प्रक्रिया, कायदेशीर पद्धती याबाबत वाचा सविस्तर माहिती

मृत्युपत्रात बदल कसा करायचा? आणि काय आहे रद्द करण्याची प्रक्रिया वाचा सविस्तर माहिती

आज आपण मृत्युपत्रात बदल कसा करायचा आणि ते रद्द कसं करायचं? याबाबत संपूर्ण आणि सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. मृत्युपत्र हे एक असं कायदेशीर दस्तऐवज ...

पीएम किसान 20 वा हप्ता आणि नमो शेतकरी 7 वा हप्ता या तारखेला होणार बँक खात्यात जमा!

पीएम किसान 20 वा हप्ता आणि नमो शेतकरी 7 वा हप्ता या तारखेला होणार बँक खात्यात जमा!

महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ज्या योजनांची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात, त्या पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी ...

महाराष्ट्र हवामान अंदाज : कोकणात मुसळधार पाऊस, तर मराठवाडा आणि विदर्भात हलक्या सरींचा अंदाज

महाराष्ट्र हवामान अंदाज : कोकणात मुसळधार पाऊस, तर मराठवाडा आणि विदर्भात हलक्या सरींचा अंदाज

आज महाराष्ट्रात हवामानात मोठा बदल होणार आहे. हवामान खात्याने सांगितलं आहे की, आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत राज्यातील अनेक भागांत पाऊस पडणार आहे. विशेषतः कोकणात ...

महाराष्ट्रात पाऊस कधी सुरू होणार आणि कधीपर्यंत पोहोचणार?

मान्सून 2025: महाराष्ट्रात पाऊस कधी सुरू होणार आणि कधीपर्यंत पोहोचणार?

महाराष्ट्रात यंदा मान्सूनने 24 मे रोजी कोकणात जोरदार एंट्री मारली. पण गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. भारतीय हवामान विभाग, पुण्याचे डॉ. एस. ...

यावर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर अनेक संकटे उभी आहेत. नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफ (NCCF) या सरकारी संस्थांनी वेळेत कांदा खरेदी सुरू न केल्याने शेतकऱ्यांच मोठ नुकसान झाल आहे. त्यातच मे महिन्यात झालेल्या जोरदार पावसाने कांद्याच नुकसान वाढवल, आणि बाजारातील आवक कमी झाल्याने कांद्याच्या भावात काहीशी सुधारणा दिसून आली आहे.

नाफेड आणि एनसीसीएफ कांदा खरेदी 2025: शेतकऱ्यांच नुकसान आणि बाजारभावावर पावसाचा परिणाम

यावर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर अनेक संकटे उभी आहेत. नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफ (NCCF) या सरकारी संस्थांनी वेळेत कांदा खरेदी सुरू न केल्याने शेतकऱ्यांच मोठ ...