पती किंवा वडील नसलेल्या ‘लाडक्या बहिणींना’ महत्त्वाची सूचना; e-KYC मुदतवाढीसह नवा GR जारी

पती किंवा वडील नसलेल्या लाभार्थिणींसाठी नवीन कागदपत्र सूचना आणि e-KYC मुदतवाढ दर्शवणारी माहितीपूर्ण प्रतिमा

राज्यातील लाभार्थिणींसाठी मोठी अपडेट समोर आली आहे.
e-KYC प्रक्रियेला सरकारने थेट ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली असून यासंबंधी नवीन शासन निर्णय (GR) जारी झाला आहे.

WhatsApp Group Join Now

पती/वडील नसलेल्या महिलांसाठी विशेष सूचना

नवीन GR नुसार—
पती किंवा वडील नसलेल्या लाभार्थिणींनी आपल्या संबंधित कागदपत्रांची प्रत जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे जमा करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

ही पडताळणी पूर्ण झाल्यासच लाभ पुढे सुरू राहणार आहे.


काय बदलले? — थोडक्यात

  • e-KYC अंतिम तारीख वाढवून ३१ डिसेंबर २०२५
  • पती/वडील नसलेल्या लाभार्थिणींसाठी → कागदपत्र सादर करणे आवश्यक
  • शासनाचा नवीन GR → तुरंत लागू

राज्यातील लाखो बहिणींना यामुळे मोठा दिलासा मिळणार असून कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया आता अधिक स्पष्ट व सुलभ होणार आहे.

हे वाचल का ? -  लाडकी बहीण योजनेत मोठा बदल: या महिलांचा लाभ होणार बंद!

Join WhatsApp

Join Now

🔔 मानधन योजना ३००० रुपये पेन्शन मेसेज अपडेट

तुम्हालाही असा मेसेज आलाय का? ३१ मार्च २०२६ पूर्वी आपली नोंदणी तपासून घ्या.

येथे क्लिक करा आणि सत्य जाणून घ्या