हेलिकॉप्टर शॉट म्हणजे काय?

हेलिकॉप्टर शॉट म्हणजे असा शॉट ज्यामध्ये बॅट फिरवण्याची पद्धत हेलिकॉप्टरसारखी दिसते. हा शॉट विशेषतः यॉर्कर बॉलवर प्रभावी असतो.

Image Source :- GrokAI

महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा शॉट इतक्या अप्रतिमपणे मारला होता की तेव्हा पासून हा त्याचा ट्रेडमार्क शॉट बनला आहे. 

Image Source :- GrokAI

लोकांना वाटायचं की ह्या शॉटचा शोध स्वतः धोनीने लावलेला आहे, परंतु असे नाही हा शॉट धोनीच्या मित्रानेत्याला शिकविलेला शिकलेला आहे.

Image Source :- GrokAI

धोनीचा मित्र संतोष लाल याने सर्वप्रथम हेलिकॉप्टर शॉट खेळायला सुरुवात केली होती. तोच या शॉटचा मूळ शोधकर्ता मानला जातो.

Image Source :- GrokAI

धोनीने संतोषकडून हा शॉट शिकलेला आहे. त्या दोघांनी ह्या शॉटची प्रक्टिस करून धोनीे हेलिकॉप्टर शॉट मध्ये पूर्णपणे मास्टर झाला आहे. 

Image Source :- GrokAI

२०१३ मध्ये संतोष लालचे गंभीर आजारामुळे निधन झालं होत. त्यावेळी धोनीने मित्राला वाचविण्यासाठी  मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत सुद्धा केली होती.

Image Source :- GrokAI

धोनीने अनेकदा सांगितलं आहे की, तो जे काही आहे, त्यामध्ये त्याचा मित्र संतोषचा मोठा वाटा आहे. हेलिकॉप्टर शॉट हा संतोषच्या आठवणींना जिवंत ठेवतो.

Image Source :- GrokAI

“एमएस धोनी – द अनटोल्ड स्टोरी” चित्रपटातही संतोष आणि हा शॉट यांची पार्श्वभूमी दाखवण्यात आली आहे.

Image Source :- GrokAI

हेलीकॉप्टर शॉट बद्दल पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा